नवीन संकल्प नवीन संकल्पना

#सामाजिक_बांधिलकी #Go_Corona कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या कोविड-१९ या आजाराने जगभर थैमान घातले असून भारतातही या साथीचे प्रमाण वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारसोबत अनेक सामाजिक संस्था शक्यतोपरी मदत करत आहेत, सेवा देत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या अर्जुनस्मृती फाऊंडेशन मार्फत आज देहू ग्रामीण रुग्णालय, गाथा मंदिर परिसरातील स्वयंसेवक आणि पिंपरी चिंचवड परिसरात सेवा देणाऱ्या पोलीस बांधवाना मदत म्हणून,

आमचे मॉडर्न कॉलेज मित्रपरिवार,

आमचे विद्यालयीन मित्र श्री. प्रशिकदादा भालेराव व उत्कर्षा राजेपांढरे यांचे PSR sustainability आणि श्रीकृपा मेडिकलचे श्री. धनंजय गारगोटे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये देहू ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी N95 मास्क, सॅनिटायझर्स. तसेच इतरांसाठी कापडी मास्क आणि सॅनीटायझर्स चे वाटप करण्यात आले....

यावेळी देहू ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर Dr kishor yadav sir यांनी रुग्णालयातील बागेतील गुलाबाचे फुल देऊन आमच्या सर्व सदस्यांचा सत्कार केला🙏

Special Thanks to

#Modern_college_pune_friends

#PSR_sustainability