प्लाझ्मा दान शिबिर
'अर्जुनस्मृती' Social foundation चा अजून एक समाजोपयोगी उपक्रम... सध्या सुरु असलेल्या covid-19 आजारामध्ये कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील plasma घटकाचा वापर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे...

...परंतु बहुतांशी वेळा गरजेच्या वेळी plamsa उपलब्ध होत नाही परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना plasma Donor साठी शोधाशोध करावी लागते आहे. त्यामुळे कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या आणि plasma देण्यासाठी इच्छुक व्यक्तींना एकत्र करून त्यांचा Whats app ग्रुप बनवला आहे. याची सुरवात मी स्वतः Plasma donate करून केली आहे. आपणासही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो आहे🙏🏻
कोणालाही कोणत्याही वेळी गरज पडल्यास संपर्क करावा. आपणास मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. सध्या हे कार्य पुण्यापूरते मर्यादित असून हळू हळू मूर्त स्वरूप येऊन राज्यभरात होईल अशी अपेक्षा आहे...
Plasma donation साठी इच्छुक व्यक्तींनी संपर्क करावा आणि सामाजिक कार्यामध्ये आपले अमूल्य योगदान द्यावे ही विनंती🙏🏻🙏🏻
आपलाच,
डॉ. चंद्रशेखर गोविंदराव कोकाटे
(+91 8090079006)
संस्थापक,
-डॉ. सागर मारुती शेंडगे
(+91 96372 10296)
सहसचिव,
अर्जुनस्मृती फौंडेशन महाराष्ट्र राज्य
अर्जुनस्मृती Social फौंडेशन, महाराष्ट्र