प्लाझ्मा दान शिबिर

...काल सायंकाळी उशिरा एक कॉल आला, कोविड पेशंट साठी Urgent Plasma Donor पाहिजे, जेवढया लवकरात लवकर plasma मिळेल तेवढा फायदा होईल कारण पेशंटची प्रकृती खराब होत चाललीय.