प्लाझ्मा दान शिबिर
सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की मागील 2 महिन्यापासून सुरू असलेल्या Plasma दानाच्या चळवळीमध्ये बऱ्याच जणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कित्येकांनी तर स्वतःचे नाव समोर आणणे तर दूर अगदी साधा फोटो सुद्धा काढायचा स्वार्थ दाखवला नाही आणि या कामात मदत केली.