मराठी भाषा गौरव दिन, मराठी हस्ताक्षरी स्पर्धा 2023

मराठी साहित्यिक, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा केला जातो. याप्रसंगी मराठी भाषा संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहनपर 'मराठी हस्ताक्षरी स्पर्धा' आयोजित केली होती. यामध्ये १५० पेक्षा जास्त स्पर्धाकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील उत्कृष्ट स्वाक्षरी कु. सुलभा यांची होती.