अर्जुनस्मृती फाउंडेशन community clinic

#महाराष्ट्रदिनानिमित्त वाढत्या Lockdown मुळे आम्ही #नवीनसंकल्पनवीन_संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या सेवेत आणखी एक पाऊल टाकण्यासाठी आपल्यासमोर येत आहोत 🙏🏻

अर्जूनस्मृती social Foundation, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सध्या Corona विषाणूमुळे सुरू असलेल्या Lockdown च्या भीषण परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधील बहुतांश जागी वैद्यकीय सेवा पोहचवण्याचा आमचा संकल्प आहे, सदर संकल्प बोलून दाखवताच आमचे संपूर्ण महाराष्ट्रामधील बहुतांश सहकारी मित्रांनी यास स्वेच्छेने अनुमती दर्शविली आणि संकल्पास खंबीर पाठबळ मिळाले.

कामाचे स्वरूप: १) फोनकॉलद्वारे / व्हिडिओ द्वारे वैद्यकीय सेवा (औषधोपचार आणि सल्ला) २)शक्य असल्यास अल्पदरात घरपोच वैद्यकीय सेवा देणे. (औषधोपचार/अँबुलन्स/औषधांची Free Home delievery,इ.)

यामध्ये सहभागी डॉक्टर खालीलप्रमाणे आहेत, गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा👍

डॉ अनिकेत बोंबले +91 77200 33522 लाईफ लाईन हॉस्पिटल, हडपसर, पुणे

डॉ. धीरज भूमकर (आयुर्वेदतज्ज्ञ) +91 89759 41212 अंश आयुर्वेद & पंचकर्म क्लिनिक, वाकड, पुणे

डॉ सचिन चव्हाण +91 99756 85742 विघ्नहर क्लिनिक, चिंबळी, आळंदी रोड, पुणे

डॉ दादासाहेब पडळकर(बालरोगतज्ज्ञ) +91 90965 81473 मंगलमूर्ती हॉस्पिटल, रहाटणी,पुणे

डॉ नीलकंठ रासेवड +91 80875 68161 थेरगाव क्लिनिक,थेरगाव,पुणे

डॉ नितीश लिपारे (बालरोगतज्ज्ञ) +91 97656 66774 स्पर्ष बालरुग्णालय,रहाटणी, पुणे

डॉ सत्यवान गडदे +91 97638 11404 सिध्दनाथ क्लिनिक, भोसरी, पुणे

डॉ अर्जुन आगलावे +91 96730 62273 धन्वंतरी क्लिनिक, लांडगे वस्ती, भोसरी,पुणे

डॉ गणेश भेंडारी +91 70660 85352 माऊली हॉस्पिटल, मोशी, पुणे

डॉ सचिन बागल +91 82373 09314 मातोश्री क्लिनिक, सुस, मुळशी,पूणे

डॉ.नितीन म्हाळुंगे (आयुर्वेदतज्ज्ञ) ९८६०८००३६९ वल्लभ क्लिनिक, शिवणे, पुणे.

डॉ किशोर कदम +91 91121 53893 कल्पतरू हॉस्पिटल,माण, पुणे

डॉ जयेश जोशी +91 98224 44255 लाईफलाइन क्लिनिक, पिंपळे सौदागर पुणे स्नेहबंध हॉस्पिटल, दापोडी, पुणे

डॉ विनय सचदेवा (आयुर्वेदतज्ज्ञ) +91 98605 84365 विश्वनाद आयुर्वेद & संशोधन केंद्र, विश्रांतवाडी,पुणे

डॉ विनायक जाधव +91 80555 73046 Infinity clinic,बाणेर,पुणे

डॉ रामराजे बरकडे +91 98816 55870 विश्व क्लिनिक,येवलेवडी, पुणे

डॉ पल्लवी सावंत +91 98230 73639 स्वामी समर्थ हॉस्पीटल, हिंजवडी पुणे

डॉ गायत्री भोईर (स्त्रीरोग तज्ज्ञ) +91 89751 12612 विघ्नहर्ता क्लिनिक, ठाणे

डॉ क्षितिज पाटील 9689913513 वरद हॉस्पिटल,कोकरूड,शिराळा,सांगली

डॉ सतीश खटके +91 99756 29794 माऊली हॉस्पिटल, सांगोला सोलापूर

डॉ सागर शेंडगे +91 96372 10296 माळशिरस,सोलापूर

डॉ आशिष शेंडगे +91 97300 35005 स्वास्थ्य क्लिनिक, अरण, सोलापूर

डॉ विनोद मुंढे +91 97677 04045 श्रीराम हॉस्पिटल, लोणार, बुलढाणा

डॉ अमित वानखेडे पाटील(नेत्ररोगतज्ज्ञ) +91 80078 33777 मेहकर, बुलढाणा

डॉ नितीन धनवडे +91 99603 48576 सातारा

डॉ दीपक सावंत +91 88302 30484 गिरीराज हॉस्पिटल,बारामती

डॉ किरण पाटील +91 77099 47472 पाटील क्लिनिक, कामोठे,नवी मुंबई

डॉ विनय झिमल +91 84216 05510 वाशी,मुंबई

डॉ अश्विन कारंडे +91 96578 14804 गणेश क्लिनिक, सातारा शहर

डॉ स्वप्नील वायदंडे +91 78409 70447 PHC,कातरखटाव,सातारा श्री क्लिनिक काळेवाडी

डॉ चेतन धायगुडे +91 97301 68655 धनवंतरी हॉस्पिटल, खंडाळा, सातारा

डॉ अधिराज माळी +91 77218 83546 वैभव क्लिनिक सातारा

डॉ निलेश कांबळे 9423256056 धनवंतरी हॉस्पिटल, टाकळीभान, अहमदनगर

डॉ राहुल शिहिरे +91 99231 49761 औरंगाबाद

डॉ गोपाळ पांड्ये +91 96578 08075 औरंगाबाद

डॉ प्रदीप राठोड +91 94202 51948 जालना

डॉ शिवशंकर मुंढे +91 97660 97436 खामगाव,शेगाव, जालना

डॉ शहाजी मोटे पाटील +91 80078 33777 संगमेश्वर, रत्नागिरी

डॉ शैलजा कोकाटे(स्त्रीरोगतज्ज्ञ) 9011300797 कळंब,उस्मानाबाद

मार्गदर्शक: Dr Kanchan saraf MBBS, MD (Med.) IDCCM HOD ICU,Aims & Consulting physician +91 92258 36050

Dr Neelam kadam MBBS, DA, FCPS ACMDC, PGCDM, CCMDT HOD ICU Aims & Consulting Physician ( Neev polyclinic, Ravet) +91 95455 09676

आपल्या सर्वांचे आभार🙏🏻🙏🏻

आपलाच, डॉ. चंद्रशेखर गोविंदराव कोकाटे संस्थापक, अर्जुनस्मृती Social Foundation, महाराष्ट्र राज्य (९०११३१०७९७