सहावी दिंडी
#वर्ष_सहावे सालाबादप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात #अर्जुनस्मृती social foundation ची उल्लेखनीय कामगिरी.
#वर्ष_सहावे सालाबादप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात #अर्जुनस्मृती social foundation ची उल्लेखनीय कामगिरी.
काही तांत्रिक कारणांमुळे यावर्षी आरोग्य शिबीर घेता आले नाही म्हणून वारकऱ्यांच्या सेवेत खंड पडायला नको त्यासाठी यावर्षी वारकर्यांना फलाहार, अल्पोपहार ची सोय करण्यात आली त्यामध्ये 2क्विंटल केळी, बिस्किट, राजगिऱ्याचे लाडू, चिक्की असे जास्त काळ टिकाऊ पदार्थ वाटप करण्यात आले.
यामध्ये #लक्ष्मणअर्जुन सोशल फौंडेशन चे डॉ. सत्यवान गडदे आणि #सिंहनाद ग्रुप पुणे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने आजच्या पालखी सोहळ्याचा उत्साह द्विगुणित झाला...
सर्वांचे मनःपूर्वक आभार असेच समाजकार्य सदैव फौंडेशनच्या माध्यमातून घडत राहावे ही #पांडुरंगाचरणी_प्रार्थना🙏
-डॉ.चंद्रशेखर गोविंदराव कोकाटे
संस्थापक सचिव,
अर्जुनस्मृती फौंडेशन महाराष्ट्र राज्य
(+91 8090079006)