दिंडी
#वर्ष_सातवे सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्षातून किमान तीन दिंडी सोहळ्यात आरोग्यसेवा देण्याचे कार्य सुरू आहे. #मा_धनंजय_तानले यांच्या #पुण्यश्लोक_फौंडेशनच्या सहयोगाने यावर्षी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सेवा दिली.

यामध्ये मा.डॉ. दिनेश गाडेकर सर, डॉ संजय पोंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. लक्ष्मणअर्जुन सोशल फौंडेशनचे डॉ. सत्यवान गडदे,आमचे मित्र डॉ. प्रदीप राठोड, डॉ. शिव मुंढे,डॉ. सागर शेंडगे, डॉ. अभिजित माने, डॉ धनंजय सोनलकर,डॉ अश्विनी सोनलकर,डॉ श्वेता गाडेकर, यांनी विशेष पुढाकार दर्शवला.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
असेच समाजकार्य सदैव फौंडेशनच्या माध्यमातून घडत राहावे ही #पांडुरंगाचरणी_प्रार्थना🙏
आपलाच,
डॉ. चंद्रशेखर गोविंदराव कोकाटे
संस्थापक,
अर्जुनस्मृती Social फौंडेशन, महाराष्ट्र